फर्जंद आणि फत्तेशिकस्त या सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर जंगजौहर हा नवीन सिनेमा जून २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतोय. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #jangjauhar